Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarGanesh Utsav | भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केली 15 किलो चांदीच्या गणपतीची...

Ganesh Utsav | भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केली 15 किलो चांदीच्या गणपतीची पूजा   

Ganesh Utsav | भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केली 15 किलो चांदीच्या गणपतीची पूजा

 

Ganesh Utsav | भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी  गांजेगल्ली येथील  शिवमित्र  प्रतिष्ठानच्या 15 किलो चांदीच्या गणपतीची पूजा केली यावेळी बाबासाहेब सानप,मंडळाचे अध्यक्ष संकेत संजय गुरव, प्रशांत मुथा,भाजपाचे उपाध्यक्ष गोपाल वर्मा आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments