Nagar Congress | विजय संकल्प महासभेसाठी उद्या खा.इमरान प्रतापगडी नगरमध्ये


 विजय संकल्प महासभेसाठी उद्या खा.इमरान प्रतापगडी नगरमध्ये

Nagar Congress | विजय संकल्प महासभेसाठी उद्या खा.इमरान प्रतापगडी नगरमध्ये


नगर : दर्शक 
नगर महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय संकल्प महासभेचे आयोजन रविवार ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सी आय व्ही ग्राउंड मुकुंदनगर येथे करण्यात आले आहे. 

या महासभेस राज्यसभा खासदार व ए आय सी सी  अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इमरान प्रतापगढी उपस्थित राहणार असून प्रभाग क्रमांक ४ व इतर  काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Scroll to Top