Nagar Election | अहिल्यानगर महापालिका निवडणूक जाहीर ; अंतिम मतदार यादी

 अहिल्यानगर महापालिका निवडणूक जाहीर

Nagar Election | अहिल्यानगर महापालिका निवडणूक जाहीर

 

नगर : दर्शक ।

१५ जानेवारीला मतदान
१६ जानेवारीला मतमोजणी

असा आहे निवडणूक कार्यक्रम

– उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात – २३ डिसेंबर २०२५

– उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत – ३० डिसेंबर २०२५

– उमेदवारी अर्जांची छाननी – ३१ डिसेंबर २०२५

– उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत – २ जानेवारी २०२६

– उमेदवारांना चिन्ह वाटप – ३ जानेवारी २०२६

– मतदान – १५ जानेवारी २०२६

– मतमोजणी – १६ जानेवारी २०२६

महापालिका अंतिम मतदार यादी संकेतस्थळावर जाहीर

 

Scroll to Top