अहिल्यानगर महापालिका निवडणूक जाहीर
नगर : दर्शक ।
१५ जानेवारीला मतदान
१६ जानेवारीला मतमोजणी
असा आहे निवडणूक कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात – २३ डिसेंबर २०२५
– उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत – ३० डिसेंबर २०२५
– उमेदवारी अर्जांची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
– उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत – २ जानेवारी २०२६
– उमेदवारांना चिन्ह वाटप – ३ जानेवारी २०२६
– मतदान – १५ जानेवारी २०२६
– मतमोजणी – १६ जानेवारी २०२६
महापालिका अंतिम मतदार यादी संकेतस्थळावर जाहीर


