Nagar Manpa | नगरसेवक श्रीपाद छिंदमला सभागृहाबाहेर हाकलून दार लावून घेतले
Nagar Manpa | मनपा सभागृहात अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही नगरसेवकांनी ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला अशा व्यक्ती बरोबर आम्ही बसण्यास तयार नाही त्यामुळे श्रीपाद छिंदमला बाहेर काढा असा एकच सूर सर्व नगरसेवकांनी काढला ज्याठिकाणी श्रीपाद छिंदम उभा होता त्याठिकाणी हे सर्व नगरसेवक गेले आणि त्याच्या समोरील माईक उखडून काढण्यात आला आणि छिंदमला सभागृहाबाहेर हाकलण्यात आले आणि सभागृहाचे दार बंद करण्यात आले.
