Padamsali Samaj | नगर : दर्शक ।
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळा मनोज दुलम व इतर साथीदार यांनी केला असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा यासाठी सभासद उपोषनास बसले होते ते पोलीस प्रशासनाने दिलेल्या पत्रानंतर स्थगित करण्यात आले यावेळी खा निलेश लंके,शिवेसना शहर प्रमुख सचिन जाधव , काँग्रेसचे अध्यक्ष दीप चव्हाण उपस्थित होते व त्यांनी पाठींबा दिला आहे.
निलेश लंके यांच्या हस्ते शरबत घेऊन हे उपोषण सोडण्यात आले यावेळी बोलताना लंके म्हणाले गोर गरिबांच्या पाठीशी उभा राहणारा मी कार्यकर्ता आहे आहे. पोलिसांनी जर दिलेल्या मुदतीत चौकशी करून गुन्हा दाखल केला नाही तर मी तुमच्याबरोबर उपोषणाला बसेल.
यावेळी उपोषणकर्ते राहुल गाजुल,नरसिंग वडलाकोंडा,अभय बुरुगुल, धनंजय सुंकी, कृष्णा चिट्ट्याल योगेश म्याकल, ओंकार रामगिरी, श्रीनिवास वंगार, शंकर कोंडा ,नर्मदा कोंडा, विष्णू बोलली, सत्यभामा हिरावती रमेश बल्लाळ, वैभव अरकल,शंकर वंगार, मोहन चेन्नुर, सुरेश रंगा ,सूर्यकांत श्रीपत,
महेश गुरुड, शंकर अन्नलदास, विष्णू दुव्वा,मोहन बौज्जा, संजय आकुबत्तीन, पद्मा कोंडा, अंबादास मादास, पूजा चिट्टयाल ,अनिता अल्ली, रत्नमाला आडेप,स्वाती सब्बन, अनिता गुंडू ,बालमनी कों
बालाजी दिकोंडा, विजया दावरशेट्टी ,पद्