Sangamner Election 2025 | संगमनेर नगरपरिषद निवडणुक २०२५ उमेदवारांची अधिकृत यादी
संगमनेर नगरपरिषद निवडणुक २०२५ करिता खालील प्रमाणे अर्ज प्राप्त
अध्यक्ष – एकूण अर्ज – २० ( उमेदवार १६)
सदस्य – एकूण अर्ज – १७७ (उमेदवार १६५ )
छाननी अंती पात्र
अध्यक्ष – १७ (उमेदवार १५)
सदस्य – १५९ (उमेदवार १४७)
छाननी मधे अपात्र अर्ज
अध्यक्ष – ३
सदस्य – १८
संगमनेर नगरपरिषद निवडणुक २०२५ उमेदवारांची अधिकृत यादी

