Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयाच्या एस.वाय.बीसीए विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयाच्या एस.वाय.बीसीए विद्यार्थ्यांचे घवघवीत यश Ahmednagar College | नगर : दर्शक । पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष बीसीए (सायन्स) विभागाच्या परीक्षेत अहमदनगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या परीक्षेत प्रथम क्रमांक – सय्यद अलीजा फारुक … Read more