Dhurandhar 2 Collection: 35 दिवसात ₹1120+ कोटी, बॉक्स ऑफिसवर अजूनही तुफान कमाई
‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज – 35 व्या दिवशीही कमाईचा वेग कायम! बॉलिवूडमध्ये सध्या एकच चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे, तो म्हणजे Dhurandhar 2: The Revenge. Ranveer Singh याच्या दमदार अभिनयामुळे आणि जबरदस्त अॅक्शनमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. रिलीज होऊन 35 दिवस पूर्ण झाले असले तरी या चित्रपटाची कमाई अजूनही थांबण्याचे … Read more