Topkhana | तोफखाना तरुण मंडळाने वनवासातील सीता सजीव देखावा

Topkhana | तोफखाना तरुण मंडळाने वनवासातील सीता सजीव देखावा

 

Topkhana | नगर मधील तोफखाना तरुण मंडळाने वनवासातील सीता हा सजीव देखावा सादर केला,त्याचे उद्घाटन माजी उपमहापौर दीपक सुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर गणेश गावडे,डॉक्टर प्रशांत सुरकुटला,मंडळाचे अध्यक्ष सुरज जाधव,सारंग पंधाडे,दीपक कोटा,सुशांत जाधव,मच्छिंद्र चिलवर,अभिजीत चिप्पा,तुकाराम मोडक,व्यंकटेश रच्चा आधी उपस्थित होते,सोशल मीडियातील आधुनिक सीतेवर कसे प्रसंग येतात व ती त्यापासून रामायण वाचून कशी  जागृत होते हा ज्वलंत विषयक मंडळांनी यावर्षी घेतला आहे(फोटो-महेश कांबळे)
Scroll to Top