Water Supply Nagar | नगरकरांनो लक्ष द्या ! 7 ते 9 फेब्रुवारी पाणीपुरवठा बंद

नगरकरांनो लक्ष द्या! 7 ते 9 फेब्रुवारी पाणीपुरवठा बंद

अहमदनगर महानगरपालिका – पाणीपुरवठा बंद सूचना (दि. 07-02-2026)
दिनांक प्रभावित भाग पाणीपुरवठा स्थिती
शनिवार
07-02-2026
बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगर,
गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर,
सूर्यनगर, निर्मलनगर , मुकुंदनगर,
सारसनगर, बुर्डगाव रोड, केडगाव,
नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर
सकाळी 11 नंतर पाणीपुरवठा होणार नाही
रविवार
08-02-2026
मंगळगेट,रामचंद्रखुंट,झेंडीगेट
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ,
कालू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौक,
माळीवाडा, कोठी, गुलमोहर रोड परिसर,
प्रोफेसर कॉलनी, सिध्दीविनायक हायस्कूल परिसर,
प्रेमदान हडको, टीव्ही सेंटर,
म्युनिसिपल हडको, स्टेशन रोड, आगरकर मळा
पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद
सोमवार
09-02-2026
सिद्धार्थनगर,लालटाकी,तोफखाना,
दिल्लीगेट,नालेगाव,चितळे रोड,
आनंदीबाजार, कापड बाजार, खिस्त गल्ली,
पाँचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर,
माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर,सावेडी
या भागात पाणीपुरवठा बंद राहील (पुरवठा पुढे ढकलला जाईल)
कारण: महावितरण कंपनीकडून वीज शटडाऊन व जलवाहिनी दुरुस्ती कामे.
सूचना: नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.
Scroll to Top