ब्रेकिंग | महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; पाहा तुमच्या महापालिकेचा निकाल


ब्रेकिंग | महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; पाहा तुमच्या महापालिकेचा निकाल

महानगरपालिका महापौरपदासाठी आरक्षण
मुंबई खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
पुणे खुला प्रवर्ग
कोल्हापूर ओबीसी (इतर मागास प्रवर्ग)
सोलापूर खुला प्रवर्ग
छत्रपती संभाजीनगर खुला प्रवर्ग
कल्याण डोंबिवली एसटी (अनुसूचित जमाती)
ठाणे एससी (अनुसूचित जाती)
सांगली मिरज कूपवाड खुला प्रवर्ग
पिंपरी चिंचवड खुला प्रवर्ग
जालना एससी (महिलांसाठी राखीव)
लातूर एससी (महिलांसाठी राखीव)
पनवेल ओबीसी
इचलकरंजी ओबीसी
अकोला ओबीसी (महिलांसाठी राखीव)
अहिल्यानगर ओबीसी (महिलांसाठी राखीव)
उल्हासनगर ओबीसी
चंद्रपूर ओबीसी (महिलांसाठी राखीव)
जळगाव ओबीसी (महिलांसाठी राखीव)
अमरावती खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
धुळे खुला प्रवर्ग
नवी मुंबई खुला प्रवर्ग
नांदेड खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
नागपूर खुला प्रवर्ग
नाशिक खुला प्रवर्ग
परभणी खुला प्रवर्ग
मालेगाव खुला प्रवर्ग
मीरा भाईंदर खुला प्रवर्ग
वसई विरार खुला प्रवर्ग
Scroll to Top