UAE Nuclear Plant वर ड्रोन हल्ला ; मध्यपूर्वेत वाढला युद्धाचा धोका

यूएईच्या अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग गडद मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असतानाच संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील Barakah Nuclear Power Plant जवळ झालेल्या ड्रोन हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या हल्ल्यानंतर प्रकल्पाच्या बाहेरील विद्युत जनरेटरला भीषण आग लागली. सुदैवाने अणुविकिरणाची कोणतीही गळती झाली नसल्याचे यूएई प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र या … Read more